Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00
महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
फॅक्स: ०९१-२५३-२५३०२५१
ई-मेल: semetatraining@gmail.com
केंद्र शासनाच्या नियम क्र.५ (१) नुसार तसेच जीओएम नियम क्र.५ (२) चे सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून केंद्र शासनाच्या माहिती अधिनियम नियम २००५ अन्वये विनंती केलेली व मेटा, नाशिक शी संबंधित माहिती देण्यासाठी खालील अधिकाऱ्यांना शासकीय माहिती अधिकारी व अपील प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे.