image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

सर्वसामान्य माहिती


राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार मेटा व आरटीसी प्रशिक्षण घेतात. खालील प्रकारच्या प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  1. १. पायभूत प्रशिक्षण
  2. २. पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण
  3. ३. उजळणी प्रशिक्षण
  4. ४. बदली नंतरचे प्रशिक्षण
  5. ५. अभिमुख प्रशिक्षण


शेवटचे सुधारित केले : Invalid date format