Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00
महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रादेशिक प्रशिक्षण नाशिक तर्फे कार्यकारी अभियंता पदाखालील सेवारत अभियंत्यांसाठी व्यावसायिक परीक्षा घेतली जाते. प्रत्येक संवर्गासाठी वर्षातून एकदा या परीक्षा घेतल्या जातात.
जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवारत अभियंते प्रत्येक परीक्षेच्या शासकीय नियमानुसार व्यावसायिक परीक्षा देऊ शकतात.
पी डब्ल्यू डी मॅन्युअलमधील तरतुदींनुसार राज्यात विविध ठिकाणी व्यावसायिक परीक्षा घेतल्या जातात.