image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

सर्वसामान्य माहिती


राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार मेटा व आरटीसी प्रशिक्षण घेतात. खालील प्रकारच्या प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे,

  1. पायभूत प्रशिक्षण 
  2. पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण
  3. उजळणी प्रशिक्षण
  4. बदली नंतरचे प्रशिक्षण
  5. अभिमुख प्रशिक्षण


शेवटचे सुधारित केले : Invalid date format