Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00
सामान्य माहिती व कार्य
प्रशासन विभागाचे कार्यालय हे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक यांच्या वर्तुळ कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.
हा विभाग महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक वर्तुळ कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व प्रशासकीय व स्थापना विषयक कामकाज पाहतो. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
१. सेवा पुस्तिका
२. रजा व सेवेशी संबंधित बाबी
३. वेतन
४. भविष्य निर्वाह निधी
५. गोपनीय अहवाल
६. मालमत्ता
७. वर्तुळ कार्यालयाशी संबंधित दायित्व विषयक पत्रव्यवहार
८. अनुकंपा प्रकरणे
९. मुदतवाढ
१०. विभागीय चौकशी
११. न्यायालयीन प्रकरणे
१२. कॅशियर संबंधित बाबी
१३. स्थापना संबंधित बाबी