• अ+
  • अ-
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

महामार्ग संशोधन विभाग

                                                                                     *विभागाची माहिती*

महामार्गाशी संबंधीत विषयांवर संशोधन करण्यासाठी या विभागाची निर्मिती 1969 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागांच्या, रस्त्याच्या विषयीच्या समस्यांचे निराकारण या विभागामार्फ़त केले जाते. या विभागात सार्वजनिक बांधकाम विभागा संबंधीत रस्ते,पुल या विविध समस्यांचे निराकरण  व चाचणी कामे केली जातात.

 

                                                                                            *कार्यपद्धती*

  1. नवीन रस्त्यांचे संकल्पन
  2. खराब झालेल्या रस्त्यांसाठीचे कारण संशोधन व उपाय योजना सुचविणे.
  3. नवीन रस्ते व जुने रस्ते यांच्या पृष्ठभागाची गुणवत्ता तपासण्यासाठी अरूर मशिनद्वारे खडबडीतपणा मोजून निर्देशांक काढून देणे.
  4. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक असणारा ओव्हर ले डिझाईन, बेंकलमन बीम या उपकरणाद्वारे चाचणी घेऊन करून देणे.
  5. रस्त्यांचे बांधकामात सुधारीत सामग्री वापरून व नवीन पध्दतींचा अवलंब करून चाचणी पट्टे तयार करणे व त्यावरून तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढणे.

        6.रस्त्यांचे बांधकामाशी संबंधीत माती,मुरूम,खडी,यांच्या विविध चाचण्या  करणे.

                             

*चाचणी कामे*

1) California Bearing Ratio (C.B.R.)  

  अ.क्र.

चाचणीचे नाव

लागणारा कालावधी

1.

Mechanical Analysis

5 दिवस

2.

L.L. & P.L.

4 दिवस

3.

Compaction

4 दिवस

4.

Preparation of C.B.R. Mould

2 दिवस

5.

Soaking of  C.B.R. Mould

4 दिवस

6.

Testing of C.B.R. Mould

1 दिवस

7.

Analysis

1 दिवस

 

कालावधी

21 दिवस

 

 

 

*नवीन रस्त्यांचे संकल्पन करण्यासाठी ही चाचणी घेतली जाते.

     क्षेत्रीय चाचणी

  1. ARUR Test

           ही चाचणी संपुर्ण महाराष्ट्रातील विविध रस्त्यांचा खडबडीतपणा (Roughness) मोजण्यासाठी Car Axle Mounted ARUR Machine बसविलेल्या वाहनाने प्रत्यक्ष         क्षेत्रीय ठिकाणी जाऊन केली जाते. या चाचणीसाठी वाहनाचा वेग 30 कि.मी. प्रती तास असा ठेवून रस्त्याच्या प्रत्येक लेनमध्ये वाहन चालविले जाते. प्रत्यक्ष चाचणीच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा कालावधी हा चाचणीच्या ठिकाणानुसार वेगवेगळा असू शकतो. अंदाजे एक दिवसात 200 कि.मी. रस्त्याची चाचणी घेणे व त्यानंतर विभागात येऊन पृथ:करण करणे यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो.

2) Benkelman Beam Test.

 ही  चाचणी अस्तित्वातील रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी द्यावयाची अतिरीक्त पृष्ठस्तराची जाडी ठरविण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी जाऊन केली जाते. प्रत्यक्ष चाचणीच्या ठिकाणी संबंधीत विभागाकडून आवश्यक त्या सुविधा (जसे खडी अथवा दगडाने भरलेला 8.200 टन वजन असलेला ट्रक, मजूर इ.) पुरविण्यात आल्यानंतर एका दिवसात दोन ते तीन कि.मी. लांबीच्या रस्त्याची चाचणी घेतली जाते. त्याचवेळी क्षेत्रीय मातीचे नमुनेही गोळा केले जातात. सदर चाचणी नमुन्यांवर विभागाच्या प्रयोगशाळेत Moisture Content व Plasticity Index या चाचण्या केल्या जातात.सदर चाचणी रस्त्याची संकल्पनासाठी आवश्यक असलेली क्षेत्रीय माहिती जसे (Crust details, Traffic Intensity, Rainfall data, Width of the road etc.) संबंधीत विभागाकडून माहिती प्राप्त केली जाते. वरील सर्व बाबी पुर्ण झाल्यानंतर या विभागात प्राप्त माहितीचे पृथ:करण केले जाते.

3)Non Destructive test (Schmidt hammer test) 

This test is carried out to detect compressive strength of building component without destructing columns or beams. (IS 13311 part 2nd  1992)

 

             *वार्षिक संशोधन कार्यक्रम २०२१*

अ.क्र.

NAME OF RESEARCH PROBLEM

1

Study of Use of Soil Stabilizer pavement material :RBI Grade -81 in construction of Road,

2

Use of Safety on construction (Paper Study)

3

Use of Bamboo in construction (Paper Study)

 

 

* मागील 5 वर्षात झालेली कामे व प्राप्त महसुल             

अ.क्र.

वर्ष

पुर्ण केलेल्या समस्यांची संख्या

पुर्ण केलेल्या चाचण्यांची संख्या

प्राप्त महसूल (रुपये लाख़ात)

शासकीय

खाजगी

एकूण

1

2010-11

00

1129

12.80

6.06

18.86

2

2011-12

01

1011

01.02

8.90

9.92

3

2012-13

02

643

3.95

4.14

8.09

4

2013-14

03

2120

--

--

45.30

5

2014-15

05

515

--

--

27.50

6

2015-16

01

4018

36.85

16.73

53.58

7

2016-17

04

3892

25.22

43.84

69.06

8

2017-18

01

3198

25.96

25.82

52.79

9

2018-19

02

3452

36.85

16.93

53.78

10

2019-20

01

2832

31.84

22.75

54.59

11

2020-21

--

2652

17.62

16.57

34.19

 

 


शेवटचे सुधारित केले: ०९ जून २०२५