• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

जलविज्ञान प्रकल्पाची भूमिका

.

 

 

जलविज्ञान प्रकल्पाची भूमिका

 

 

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), महाराष्ट्र या कार्यालयाची भूमिका

 

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची उद्दिष्टे व पुढाकार लक्षात घेता, जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), नाशिक या कार्यालयास  खालील कामे करावयाची आहेत.

  • आधार सामग्रीचे निरीक्षण करणे व एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली केंद्राच्या जाळ्याचे संकल्पन करणे.
  • जलस्त्रोतीय आधार सामग्रीचे विस्तार, गुणवत्ता  आणि उपलब्धता वाढवणे
  • मनुष्यबळ क्षमता वाढविणे.
  • वर्गप्रशिक्षणे / बैठका आणि मल्टी-मिडिया डीस्टस लर्निंगचे आयोजन करणे.
  • वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या कालावधीकरीता प्रशिक्षण कोर्स घेणे.

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५