• अ
  • अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

जलविज्ञान माहिती प्रणाली- नेटवर्क

जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीचे जाळे - पारंपारिक आधार सामग्री संकलन

 

जलशास्त्रीय माहिती प्रणालीच्या जाळ्यासंबंधित सामान्य माहिती

जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१, जलविज्ञान प्रकल्प टप्पा-२ व राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील पारंपारिक / मॅन्युअली कार्यरत जलहवामान केंद्रांच्या जाळ्याचा तपशीलः 

१. एकूण केंद्रे (कार्यरत आणि अकार्यरत):

अ.क्र.

केंद्राचा प्रकार

कृष्णा-भीमा खोरे

ऊर्ध्व गोदावरी खोरे

निम्न  गोदावरी खोरे

तापी खोरे

कोकण खोरे

एकूण

१

साधे पर्जन्यमापन केंद्र (SRG)

१०४

१८२

२२०

११८

९४

७१८

२

स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र (ARG)

३३

३५

१३८

५३

११८

३७७

३

हवामान केंद्र  (FCS)

४६

३२

३५

१४

२६

१५३

४

सरितामापन केंद्र (GD)

५८

४२

५५

४२

६३

२६०

५

जलगुणवत्ता केंद्र

९७

९०

५५

४८

३७

३२७

६

जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-२

२

१

१

१

१

६

७

जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-२+

०

१

०

०

०

१

 

2. सध्यस्थितीत कार्यरत केंद्रे :

अ.क्र.

केंद्राचा प्रकार

कृष्णा-भीमा खोरे

ऊर्ध्व गोदावरी खोरे

निम्न गोदावरी खोरे

तापी खोरे

कोकण खोरे

एकूण

१

साधे पर्जन्यमापन केंद्र (SRG)

०

११४

१२३

११७

४२

३९६

२

स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र (ARG)

०

७

२३

२१

३४

८५

३

हवामान केंद्र  (FCS)

१

२३

२८

१३

१२

७७

४

सरितामापन केंद्र (GD)

७

२१

४१

२३

२५

११०

५

जलगुणवत्ता केंद्र

९७

७६

५५

४८

३७

३१३

६

जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-२

२

१

१

१

१

६

७

जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-२+

०

१

०

०

०

१

 

 



शेवटचे सुधारित केले: १० जून २०२६