• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

कृष्णा भीमा पथदर्शक प्रकल्प

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीचे जाळे रचनाकृष्णा भीमा पथदर्शक प्रकल्प विषयी सामान्य माहिती

आरटीडासची  रचना 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली खालील तीन टप्यात काम करते :

 

आधार सामग्री संकलन पेढी  (डीसीपी) :

या पेढी अंतर्गत सेन्सर बसविले असतात या द्वारे विविध सेन्सरला वीज पूरवठा करणे, सौर पटल वापरुन विद्युत घट चार्ज करणे, डेटा लॉगरमध्ये आधारसामग्री साठविणे, धूळ,पाणी आणि चोरीपासून उपकरणांना संरक्षण प्रदान करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. एककालिक केंद्रांच्या जाळ्यामधील काही केंद्रांवर कोणतिही वीज जोडणी नसल्यामुळे विद्युत घट यांची चार्जींग सौरउर्जे द्वारे करण्यात येते.

 

टेलीमेट्री उपकरणे:

 

   ही  उपकरणे  डीसीपी डेटा लॉगर मधून माहिती गोळा करतात व योग्य टेलिमेट्री पद्धतीने आधारसामग्री साठवण कक्षास माहिती प्रक्षेपित करण्यात येते. या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित टेलिमेट्री पद्धतीत टेलीमेट्री ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल (GSM) / जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (GPRS), इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम (INSAT) आणि व्हेरी  स्मॉल अ‍पर्चर टर्मिनल (VSAT) या  सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

 

डेटाबेस  व्यवस्थापन प्रणाली :

डेटा सेंटरमध्ये सदर प्रणाली कार्यान्वित केलेली असून टेलीमेट्री उपकरणेद्वारे कार्यक्षेत्राती एककलिक माहिती प्राप्त करते. त्यानंतर आधारसामग्री ची गुणवत्ता आणि सुसंगततेसाठी तपासणी केली जाते व सुचीबद्ध स्वरूपात संग्रहित करून उपभोक्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते. सदर आधार सामग्री उपभोक्त्यांसाठी या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ‘http://www.rtsfros.com/mahakrishna’ ‘रिअल टाईम डेटा मेनू’ मध्ये उपलब्ध आहे.

आरटीडास रचना

 

कृष्णा भीमा खोऱ्यामधील आरटीडास प्रणालीचे जाळे

 

.क्र.

वर्णन

एचपी- मध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांची संख्या

स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र (ARS)

१४९

स्वयंचलित हवामान केंद्र (AWS)

४२

स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र  (ARWL and RDS)

३९

स्वयंचलित जलाशय जलपातळी मापक व स्वयंचलित सांडवा विसर्ग मापन केंद्र               (ARWL and ODS)

४६

धरणस्थळांवरील गेट सेंसर्स (Gate Sensors )

१७५ (२६ धरणांवर)

कालवा पाणी पातळी व विसर्ग मापक सेंसर्स

 

 

Name of Reservoir in RTDAS, installed with Gate Sensors

 

.क्र.

जलाशय

गेट सेन्सरची संख्या

.क्र.

जलाशय

गेट सेन्सरची संख्या

राधानगरी

१४

वडज

धोम बालकवाडी

१५

दिम्भे

वारणा

१६

चास्कमन

उजनी

४१

१७

वडिवळे

खडकवासला

११

१८

पावना

वीर

१९

येडगाव

११

कान्हेर

२०

कासरी

उरमोडी

२१

पानशेत

कुंभी

२२

भामा असखेडा

१०

दुधगंगा

२३

कोयना

११

माणिकडोह

२४

धोम

१२

वारासगाव

२५

उत्तरमांड

१३

नीरा देवधर

२६

मुळशी

 

 

 

 

एकुण

१७५

 

शेवटचे सुधारित केले: २६ ऑगस्ट २०२५