• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

आधार सामग्री उपलब्धता (पारंपरिक केंद्र)

महाराष्ट्रातील पाचही खोऱ्यामधील दृधीकृत पारंपारिक आधार सामग्री उपलब्धता यादी ...

  आधार सामग्रीचे प्रकार व आधार सामग्री मापदंडाचे तपशील :

 

अ.क्र.

आधार सामग्री प्रकार 

मोजमापन तपशील

मापदंडाचे संक्षिप्त

मापदंडाचे तपशील

मोजमापन वारंवारता

जलविज्ञान (सरीता मापन केंद्र - स.मा.कें) 

नदीची पाणी पातळी: 

 

दिवसातून दोन वेळा: ०८:३० ए.एम. व १७;३० पी.एम.

 

दिवसातून तीन वेळा : ०८.३० ए.एम., १३:०० पी.एम. व १७:३० पी.एम.

 

दिवसातून चार वेळा: ०८:३० ए.एम., ११:३०, १४:३० पी.एम., व १७:३० पी.एम.

 

वरील सर्व नोंदी सरिता मापन केंद्रावरून संकलित केलेले आहेत आणि काही दैनंदिन व ताशी नोंदी कॉम्पुट केलेली आहेत.

एच झेड एस

झिरो गेजच्या तुलनेत स्टाफ गेजने मोजलेली पाणी पातळी (मीटरमध्ये) 

दिवसाला एकदा (३/१)/ दिवसातून दोन वेळा (३/२)/

दिवसातून तीन वेळा (३/३) /

दिवसातून चार वेळा (३/४)/

दिवसाला ताशी (४/१) 

एच झेड ए

स्वयंचलित पाणी पातळी नोंदणी (AWLR) यंत्राद्वारे झिरो गेजच्या तुलनेत मोजलेली पाणी पातळी (मीटरमध्ये)

दिवसाला ताशी (४/१)

एच एच एस

समुद्र सपाटीपासून मोजलेली दैनंदिन पाणी पातळी (मीटरमध्ये)

दिवसाला एकदा (३/१)/ दिवसातून दोन वेळा (३/२)/

दिवसातून तीन वेळा (३/३) /

दिवसातून चार वेळा (३/४)/

दिवसाला ताशी (४/१) 

एच एच ए

समुद्र सपाटीपासून दिवसाला ताशी  मोजलेली पाणी पातळी (मीटरमध्ये) 

दिवसाला ताशी (४/१)

नदीचे विसर्ग : 

 

दिवसातून दोन वेळा: ०८:३० ए.एम. व १७:३० पी.एम.

 

दिवसातून तीन वेळा : ०८:३० ए.एम., १३:०० पी.एम. व १७:३० पी.एम.

 

दिवसातून चार वेळा: ०८:३० ए.एम., ११:३०, १४:३० पी.एम., व १७:३० पी.एम.

 

वरील सर्व नोंदी सरिता मापन केंद्रावरून संकलित केलेले आहेत आणि काही दैनंदिन व दिवसाला ताशी नोंदी कॉम्पुट केलेली आहेत.

एच क्यु सी

विसर्ग (क्युमेक्स)

दिवसाला एकदा (३/१)/ दिवसातून दोन वेळा (३/२)/

दिवसातून तीन वेळा (३/३) /

दिवसातून चार वेळा (३/४)/

दिवसाला ताशी (४/१) 

हवामान (हवामान केंद्र - ह.कें)

तापमान : कमाल तापमान, किमान तापमान , शुष्क फुगा तापमान, आर्द्र फुगा तापमान इत्यादी मापदंड दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी  ०८:३० वा. व संध्याकाळी ०५:३० वा मोजली जातात.

एम टी ए

दिवसाला ताशी मोजलेले तापमान (  ̊ से )

दिवसाला ताशी (४/१)

एम टी एक्स

कमाल तापमान (  ̊ से )

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम टी एन

किमान तापमान (  ̊ से )

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम टी डी

शुष्क फुगा तापमान (  ̊ से )

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम टी डब्ल्यू

आर्द्र फुगा तापमान (  ̊ से )

दिवसातून दोन वेळा (३/२)

सापेक्ष आर्द्रता: (MHS ) हे मापदंड दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी  ०८:३० वा. व संध्याकाळी ०५:३० वा मोजली जातात व (MHA) हे मापदंड दिवसाला ताशी मोजल्या जातात.

एम एच एस

सापेक्ष आर्द्रता ( % )

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम एच ए

दिवसाला ताशी मोजलेली आर्द्रता(%)

दिवसाला ताशी (४/१)

वाऱ्याचा वेग (MWS)  व वाऱ्याची दिशा (MW1)  : ही दोन्ही मापदंड दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी  ०८:३० वा. व संध्याकाळी ०५:३० वा मोजली जातात व त्यावरून कॉम्पुट केले जातात तसेच ‘MWI’ हे मापदंड दिवसाला ताशी मोजले जातात .

एम डब्ल्यू एस 

सरासरी वाऱ्याचा वेग (कि.मी./ताशी)

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम डब्ल्यू आय

सध्याचा वाऱ्याचा वेग (कि.मी./ताशी)

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम डब्ल्यू १

वाऱ्याची दिशा (१६ पॉईंट्स अल्फा)

दिवसातून दोन वेळा (३/२)

सूर्य प्रकाश कालावधी : हे मापदंड दिवसाला ताशी मोजली जातात.

एम एस डी

सूर्य प्रकाश कालावधी (ताशी)

दिवसाला ताशी (४/१)

पॅन वॉटर टेम्परेचर व पॅन वॉटर इव्यापोरेशन: ही दोन्ही मापदंड दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी  ०८:३० वा. व संध्याकाळी ०५:३० वा मोजली जातात.

 

एम टी पी

पॅन वॉटर टेम्परेचर (  ̊ से )

दिवसातून दोन वेळा (३/२)

एम ई पी

पॅन वॉटर इव्यापोरेशन (एम एम)

दिवसातून दोन वेळा (३/२)

दैनंदिन पाऊस (साधे पर्जन्य मापक केंद्र - सा.प.कें)

दैनंदिन पाऊस: हे मापदंड दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी  ०८:३० वा. व संध्याकाळी ०५:३० वा साधे पर्जन्य मापक केंद्रावर मोजली जातात 

एम पी एस

दैनंदिन पाऊस (एम एम)

दिवसाला एकदा (३/१) /

दिवसातून दोन वेळा (३/२)

ताशी पाऊस (स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र - स्व.पा.कें) 

ताशी पाऊस: हे मापदंड दिवसाला ताशी स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रावर मोजली जातात.

एम पी ए

ताशी पाऊस (एम एम)

दिवसाला ताशी (४/१)

गाळभार आधार सामग्री

गाळभार आधार सामग्री : हे मापदंड सरिता मापन केंद्रावर, जलगुणवत्ता स्तर – I प्रयोगशाळे अंतर्गत मोजले जातात 

एस सी सी

 कोर्स सस्पेंडेड सेडीमेंट कॉन्सन्ट्रेशन              (ग्रॅम / लिटर) 

दिवसातून दोन वेळा (३/२)

एस सी एम

 मिडीयम सस्पेंडेड सेडीमेंट कॉन्सन्ट्रेशन              (ग्रॅम / लिटर)

एस सी एफ

 फाईन सस्पेंडेड सेडीमेंट कॉन्सन्ट्रेशन              (ग्रॅम / लिटर)

एस एस 

 सॅन्ड सिल्ट (ग्रॅम / लिटर)

टी एस एस 

 टोटल सस्पेंडेड सॉलिड्स (ग्रॅम / लिटर)







                 















 

कृपया खाली दिलेल्या तपशिलाच्या आधारे आधार सामग्री उपलब्धता शोधा

 

शोधा:

 
  • मुख्य खोरे
  • जिल्हा
  • ज.वि.प्रकल्प विभाग
  • केंद्राचे नाव

केंद्राचा प्रकार:

 
  • हवामान – साधे पर्जन्य मापन केंद्र
  • हवामान – स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र
  • हवामान – हवामान केंद्र
  • जलहवामान – सरिता मापन केंद्र, साधे पर्जन्य मापन केंद्र
  • जलहवामान – सरिता मापन केंद्र, स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र
  • जलहवामान – सरिता मापन केंद्र, हवामान केंद्र
  • जल आधार सामग्री – सरिता मापन केंद्र
  • गाळ आधार सामग्री
  • वरील सर्व






































 

Search Result shall be displayed in following manner...

अ.क्र.

केंद्राची आय डी

केंद्राचे नाव

केंद्र उभारणीचा प्रकार

मापदंडे

वारंवारता

जिल्हा

तालुका

मुख्य खोरे

उप-खोरे

नदी

अक्षांश

रेखांश

ज.वि. प्रकल्प विभाग

ज.वि. प्रकल्प उप-विभाग

अंदाजित उपलब्धता (वर्ष)

उपलब्ध नसलेले वर्ष

उपलब्ध वर्षांची एकूण संख्या

निवडणेसाठी खाली टिक करा


 
                     

डी.

मी.

से.

डी.

मी.

से.

           

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

                                             
                                             
                                             



 

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५