• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

उद्देश

राज्य धरण सुरक्षितता संघटनेची उद्दिष्ट्ये

  1. राज्य धरण सुरक्षिततेच्या कार्यक्षेत्रातील धरण सुरक्षा कायदा - 2021 च्या कायद्यान्वये परिभाषित  निर्दिष्ट धरणांच्या धरण सुरक्षा बाबत संनियंत्रण करणे.
  2. तसेच महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या प्रकल्पांवरील कालव्यांचे सुरक्षा अनुषंगिक संनियंत्रण करणे.


शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५